BJP : भाजपने म्हटले- सोनिया वेगळ्या काश्मीर समर्थक संघटनेशी संलग्न, भारतविरोधी जॉर्ज सोरोसची काँग्रेसला फंडिंग
वृत्तसंस्था नवी दिल्ली : BJP काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी काश्मीरला भारतापासून वेगळे करण्याचा पुरस्कार करणाऱ्या संघटनेशी संबंधित असल्याचा आरोप भाजपने रविवारी केला. असे भाजपने […]