सचिन पायलट चार- पाच दिवस वाट पाहत होते, ४०-५० फोन केले पण राहूल आणि प्रियंका गांधी यांनी उत्तरही दिले नाही
राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट हे चार-पाच दिवस दिल्लीत वाट पाहत होते. त्यांनी ४०-५० फोन केले. मात्र, राहूल किंवा प्रियंका गांधी यांनी त्यांना उत्तरही देण्याची […]