Priyanka Vadra : प्रियांका वाड्रा यांनी वायनाडमधून दाखल केली उमेदवारी; म्हणाल्या-35 वर्षांत पहिल्यांदाच स्वत:साठी पाठिंबा मागत आहे
वृत्तसंस्था वायनाड : Priyanka Vadra काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वड्रा यांनी रोड शोनंतर वायनाड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत भाऊ राहुल […]