मुलायमसिंहांचे साडू, काँग्रेसच्या पोस्टर गर्लचा भाजपमध्ये प्रवेश, प्रमोद गुप्ता म्हणाले- अखिलेशने नेताजींना कैदेत ठेवलंय
उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांतील चुरस अतिशय वाढली आहे. राज्यात सत्ताधारी भाजप आणि समाजवादी पक्ष यांच्यात आरपारची लढत आहे. अलीकडेच, तीन मंत्री आणि आमदारांनी समाजवादी पक्षात […]