• Download App
    priyanka gandhi | The Focus India

    priyanka gandhi

    #लखीमपुरकिसाननरसंहार ट्विटरवर ट्रेंड, प्रियांका गांधी, अखिलेश यादवही ट्रेंडिंगमध्ये

    प्रतिनिधी नवी दिल्ली : विरोधी पक्षांच्या राजकारणाचे सर्व रस्ते लखीमपुर खीरीकडे वळलेले असताना सोशल मीडियात देखील लखीमपुर खीरी ट्रेंडिंगला आहे. ट्विटरवर #लखीमपुर खीरी नरसंहार हँशटँग […]

    Read more

    हा देश शेतकऱ्यांचा आहे, भाजपची जहागीरदारी नाही; प्रियांका गांधी पोलिसांवर भडकल्या, भाजपवर बरसल्या!!

    प्रतिनिधी नवी दिल्ली : हा देश शेतकऱ्यांचा आहे. भाजपची जहागीरदारी नाही. पोलिसांची मला रोखण्याची हिंमतच कशी होते? मी काही अपराध करायला लखीमपूर खीरी कडे चालले […]

    Read more

    उत्तर प्रदेशात प्रियांका गांधी याच कॉंग्रेसचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा – सलमान खुर्शिद

    वृत्तसंस्था आग्रा : उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुका काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वात लढविल्या जातील, अशी घोषणा माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शिद यांनी केली. […]

    Read more

    योगींचे सरकार म्हणजे खोट्या जाहिरातींचे आणि हवेतील दाव्यांचे सरकार – प्रियांका यांची टीका

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी केलेले ट्विट भाजपला चांगलेच झोंबले आहे. त्यांनी हिंदीत ट्विट केले आहे. भाजपला लक्ष्य करीत त्यांनी […]

    Read more

    प्रियंका गांधी उत्तर प्रदेशात काढणार १२ हजार किलोमीटरची प्रतिज्ञा यात्रा, गेल्या वेळीचा सातचा आकडा वाढविण्याचे आव्हान

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : उत्तर प्रदेशात २०१७ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांत ४०३ पैकी केवळ सात जागा मिळविल्या होत्या. या जागा वाढविण्याचे आव्हान असलेल्या कॉँगेसच्या सरचिटणिस […]

    Read more

    अब्जाधीश मित्र अधिक श्रीमंत, सामान्यांवर महागाईचा मार; प्रियांका गांधी म्हणतात, मोदींच्या या “दुहेरी” विकासाला सुट्टी द्या…!!

    प्रतिनिधी नवी दिल्ली – काँग्रेसचे माजी अध्यक्ष वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी काल केंद्रातल्या मोदी सरकारला GDP वरून घेरल्यानंतर आज काँग्रेसच्या सरचिटणीस आणि उत्तर प्रदेश […]

    Read more

    उत्तर प्रदेशात मुख्यमंत्रिपदासाठी प्रियांका गांधीच असतील पक्षाचा चेहरा, काँग्रेस एकट्याने सर्व जागा लढवणार

    पुढील वर्षी विधानसभा निवडणुका त्यांच्या नेतृत्वाखाली लढल्या जातील.  सर्व विधानसभा जागांवर पक्ष आपला उमेदवार उभा करेल.  जनतेसोबतच काँग्रेस कार्यकर्ते आणि उत्तर प्रदेशचे पदाधिकारीदेखील प्रियांका यांना […]

    Read more

    प्रियंका गांधी- वड्राच उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा, कॉँग्रेस स्वबळावरच सर्व जागा लढविणार

    विशेष प्रतिनिधी रायपूर : उत्तर प्रदेशात कॉँग्रेसने स्वबळावरच लढण्याचा निर्णय घेतला आहे. कॉँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणिस प्रियंका-गांधी वड्रा याच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असणार असल्याचा दावा उत्तर प्रदेशचे […]

    Read more

    UP Election 2022 : काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधींचे मोठे संकेत, म्हणाल्या- आघाडीला नकार नाही, परिस्थितीनुसार निर्णय घेऊ!

    UP Election 2022 : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस एकट्याने उतरणार की आघाडी करणार, याबाबत कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी मोठे संकेत दिले आहेत. प्रियांका […]

    Read more

    उत्तर प्रदेशात प्रियांका कार्ड पुन्हा active; प्रियांकाच्या दौऱ्यात लखनौत प्रदेश कार्यालयात उत्साहाला भरते; स्वागतासाठी पोस्टर्सची गर्दी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पश्चिम बंगाल आणि आसामच्या विधानसभा निवडणूकांमध्ये काही काळ active राहिलेले प्रियांका गांधी कार्ड मधल्या काळात deactivate झाले होते. उत्तर प्रदेश विधानसभा […]

    Read more

    उत्तर प्रदेशात प्रियांका कार्ड पुन्हा active; भाजपवर तोफा डागायला केली सुरूवात; राज्याचे नेतृत्व करण्याबाबत मात्र मौन

    वृत्तसंस्था नवी दिल्ली – पश्चिम बंगाल आणि आसामच्या विधानसभा निवडणूकांमध्ये काही काळ active राहिलेले प्रियांका गांधी कार्ड मधल्या काळात deactivate झाले होते. उत्तर प्रदेश विधानसभा […]

    Read more

    मोदींच्या मंत्रिमंडळाच्या मेकओवरनंतर सोनिया – राहुलजी काँग्रेस मेकओवर मिशन मोडवर…!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – उत्तर प्रदेशसह ७ राज्यांच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रीय मंत्रिमंडळाचा मेकओवर केल्यानंतर काँग्रेसही याबाबत मागे राहू इच्छित नसल्याचा राजकीय […]

    Read more

    उत्तर प्रदेशात कोणाशीही आघाडी न करण्याचा काँग्रेसचा संकल्प, प्रियंका गांधींवर पक्षाची मदार

    विशेष प्रतिनिधी लखनौ : उत्तर प्रदेशात स्वबळावर लढण्याचा निर्धार काँग्रेसने व्यक्त केला आहे. प्रियांका गांधी यांच्या रूपाने उत्तर प्रदेशात बदलाचे वारे वाहत आहेत. विधानसभेची निवडणूक […]

    Read more

    नरेंद्र मोदी हे PM नाहीत ते तर EM; प्रियांका गांधींचे कोरोना प्रतिबंधक लसीकरणावरून टीकास्त्र

    वृत्तसंस्था नवी दिल्ली – देशातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणावरून काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. Narendra […]

    Read more

    यूपीत योगींविरूध्द लढाईत प्रियांकांचा चेहरा काँग्रेससाठी उत्तम; सलमान खुर्शीद यांनी लावली मुख्यमंत्रीपदाची शर्यत

    वृत्तसंस्था लखनौ – उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूकीचे राजकारण तापायला सुरूवात झाली असताना काँग्रेसचे नेते सलमान खुर्शीद यांनी एक महत्त्वाचे राजकीय विधान करून योगी विरूध्द प्रियांका […]

    Read more

    सचिन पायलट आता काँग्रेसचे तरूण नेते नाहीत, तर ज्येष्ठ नेते; काँग्रेस नेत्याच्या वक्तव्यातून झाला खुलासा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली – आत्तापर्यंत काँग्रेसचे तरूण नेते समजले जाणारे सचिन पायलट आता तरूण नेते राहिलेले नाहीत, तर ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बनले आहेत. काँग्रेसच्याच […]

    Read more

    सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली गैरव्यवहाराची चौकशी हवी – प्रियंका

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – अयोध्येतील राम मंदिर ट्रस्टवर जमिनीच्या खरेदीत गैरव्यवहार केल्याचा आरोप होत असून त्याची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्यात यावी, अशी आग्रही […]

    Read more

    भाजप प्रवेशाच्या बातम्या फेटाळल्यानंतर काँग्रेसमधले नाराज नेते सचिन पायलट दिल्लीत दाखल; प्रियांकांच्या भेटीची अपेक्षा

    प्रतिनिधी नवी दिल्ली : राजस्थानमधील नाराज काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी भाजप प्रवेशाच्या बातम्या फेटाळल्या असल्या तरी त्यांची काँग्रेसमधली नाराजी लपून राहिलेली नाही. त्यांच्या पहिल्या […]

    Read more

    सरकारने काळ्या बुरशीच्या रुग्णांवर मोफत उपचार करावेत, प्रियांका गांधी

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कॉंग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवाहन करताना म्युकरमायकोसिस म्हणजेच काळ्या बुरशीवरील उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या लापोसोमाल अॅम्फोटेरिसिन […]

    Read more

    लसींवरून पुन्हा राजकारण, राहुल गांधी-प्रियांका गांधींनी ज्या पोस्टरचे डीपी ठेवले, त्या पोस्टरमागचा सूत्रधार ‘आप’ नेता फरार

    AAP Leader Behind Posters in Delhi : देशात मुद्दा कोणताही असो राजकारण नेहमी टोकाचे केले जाते. एकीकडे देश कोरोना संकटाशी संघर्ष करत असताना दुसरीकडे नेतेमंडळी […]

    Read more

    जी – २३ चे नेते गुलाम नबींना नवीन असाइनमेंट्स; त्यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसचा कोरोना प्रतिबंधक टास्क फोर्स स्थापन

    वृत्तसंस्था नवी दिल्ली – काँग्रेसच्या गांधी घराण्यावर निशाणा साधणाऱ्या ग्रुप २३ अर्थात जी – २३ चे नेते गुलाम नबी आझादांना काँग्रेस श्रेष्ठींनी अखेर काँग्रेसच्या कामात […]

    Read more

    आमने-सामने : प्रियंका गांधीचा पंतप्रधान मोदींना सवाल तर देवेंद्र फडणवीसांचा प्रति’सवाल’;कोरोनामुळे राजकारण तापले

    विशेष प्रतिनिधी मुंबई :  प्रियंका गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती . त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस आणि गांधी परिवाराला प्रत्युत्तर दिले आहे.कोरोनाच्या या […]

    Read more

    राहुल गांधी म्हणाले – सरकारने CBSE परीक्षा घेण्याबाबत फेरविचार करावा, प्रियांका गांधींचे शिक्षणमंत्र्यांना पत्र

    Rahul Gandhi : कोरोना संसर्गाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी सीबीएसई परीक्षांच्या आयोजनावर फेरविचार करण्याचा सल्ला सरकारला दिला आहे. कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका […]

    Read more

    CBSE वर प्रियांका गांधींचा संताप, म्हणाल्या – कोरोना काळात मुलांना परीक्षेच्या सक्तीसाठी हे बोर्ड जबाबदार!

    Priyanka Gandhi : देशात पुन्हा एकदा वाढत असलेल्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सीबीएसईसारखे बोर्ड मुलांना परीक्षेला भाग पाडण्यास जबाबदार आहेत, असा आरोप कॉंग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी […]

    Read more

    कॉंग्रेसचे ‘हे’ माजी मुख्यमंत्री म्हणाले, मी गोमांस खाणार, तुम्ही कोण अडवणारे?

    कॉंग्रेसचा दुट्टपीपट्टा उघड करणारी घटना बुधवारी कर्नाटकच्या विधिमंडळात घडली. उत्तर प्रदेशात प्रियंका गांधी गोवंश संवर्धन, गोमाता पुजनाचे कार्यक्रम घेत आहेत. तिकडे कर्नाटकात मात्र कॉंग्रेसचेच ज्येष्ठ […]

    Read more