प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, राहुल गांधींबाबत 24 तासांत निर्णय
वृत्तसंस्था नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि अमेठी या दोन हायप्रोफाईल जागांवर सस्पेन्स कायम आहे. प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं वृत्त सूत्रांच्या हवाल्याने […]