काँग्रेस नेते प्रियांक खरगे यांना न्यायालयाचा दणका; संघ ही निश्चित आणि ओळखण्यायोग्य संस्था; अब्रुकसानीच्या खटल्यात बंगळुरू न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय!!
कर्नाटकचे गृहमंत्री आणि काँग्रेस नेते प्रियांक खर्गे यांना विशेष न्यायालयाने मोठा झटका दिला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) एका स्वयंसेवकाने दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या (Defamation) खटल्यात न्यायालयाने प्रियांक खर्गे आणि मोहम्मद हॅरिस नलापाद यांना अधिकृत समन्स बजावले असून २१ जुलै २०२६ रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले.