Priya Kapoor : प्रिया कपूरच्या मृत्युपत्रावर दिल्ली हायकोर्टाने शंका व्यक्त केली; करिश्मा कपूरच्या मुलांचे वकील म्हणाले- 7500 कोटी मिळाल्यानंतरही मृत्युपत्र का बनवले?
दिवंगत उद्योगपती संजय कपूर यांच्या मालमत्तेच्या वादाला नवे वळण मिळाले आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने मृत्युपत्रावर “सस्पिशियस सर्कम्स्टांसेज” म्हणजेच संशयास्पद परिस्थितीची टिप्पणी केल्यानंतर, ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांनी प्रिया कपूरच्या दाव्यांवर तीव्र हल्ला चढवला आहे.