राज्यसभेतून 11 खासदारांच्या निलंबनाचे प्रकरण; प्रिव्हिलेज कमिटीची आज बैठक, निलंबित खासदार आपले म्हणणे मांडणार
वृत्तसंस्था नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात एकूण 146 खासदारांना निलंबित करण्यात आले होते. 46 खासदारांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आले. त्यापैकी 35 जणांना केवळ एका […]