एसटी कामगार संप; खासगी वाहतुकीला सरकारची परवानगी पण खासगी ट्रॅव्हल्सच्या लूटमारीला सरकारकडून पायबंद नाहीच!!
विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात एसटी कामगारांचा संप सुरू असताना राज्य सरकारने खासगी वाहतुकीला परवानगी दिली आहे पण खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांनी अक्षरशः प्रवाशांची लूटमार चालवली आहे. […]