Nusrat Jahan : तृणमूलच्या खासदार नुसरत जहां यांना पुत्ररत्न, ‘पती’ निखिल जैन तीन महिन्यांपूर्वी नाकारले होते स्वत:चे मूल
Nusrat Jahan : लोकप्रिय बंगाली अभिनेत्री आणि तृणमूलच्या खासदार नुसरत जहाँ यांना मुलगा झाला आहे. कोलकात्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांनी मुलाला जन्म दिला. नुसरत जहाँ […]