व्हॉटसअॅपकडून नवे गोपनीय धोरण स्थगित, वापरकर्त्यांवर धोरण स्वीकारण्याची सक्ती नसल्याचे कंपनीकडून न्यायालयात स्पष्ट
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : व्हॉट्सअॅपने आपले नवे गोपनीयता धोरण स्थगित ठेवले असून जोवर माहिती सुरक्षा विधेयक अमलात येत नाही, तोवर हे धोरण स्वीकारण्याची सक्ती […]