RG Kar College : आरजी कार कॉलेजच्या माजी प्रिन्सिपलला थापड मारण्याचा प्रयत्न, कोर्टात हजर करताना जमावाची घोषणाबाजी
वृत्तसंस्था कोलकाता :कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेजचे माजी प्राचार्य संदीप घोष यांना जमावातील एका व्यक्तीने थप्पड मारण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांनी ‘चोर-चोर’च्या घोषणा देत घोष यांना […]