INDI आघाडीचे नेते टाळत आहेत पंतप्रधान पदाची चर्चा; पण अनुयायीच टाकताहेत रिंगणात आपल्या नेत्यांच्या टोप्या!!
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मतदानाचे पहिले सहा टप्पे ओलांडल्यानंतर भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाहीच्या आघाडीने 310 आकडा पार केल्याचा दावा केला, […]