• Download App
    Prime Minister Modi | The Focus India

    Prime Minister Modi

    दिरंगाईमुळे प्रकल्पाचा खर्च वाढला तिप्पट आणि पंतप्रधान मोदी संतापले, दोषी अधिकारी एजन्सीची यादी करण्याचे दिले आदेश

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: प्रोएक्टिव गव्हर्नन्स अँड टाइमली इम्प्लीमेंटेशन म्हणजेच (प्रगती) च्या बैठकीत दिरंगाईमुळे रेल्वेच्या एका प्रकल्पाचा खर्च तिप्पट झाल्याचे ऐकून पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगलेच […]

    Read more

    Caste Census of India: आज बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार १० पक्षांच्या नेत्यांसह पंतप्रधान मोदींची भेट घेतील, तेजस्वीही असतील सोबत

    विशेष बाब म्हणजे या मुद्द्यावर वेगळे मत असणाऱ्या भारतीय जनता पक्षाचाही शिष्टमंडळात समावेश आहे. शिष्टमंडळात भाजप कोट्यातील मंत्री जनक राम यांचाही समावेश आहे.Caste Census of […]

    Read more

    महिलांसाठी खुशखबर! पंतप्रधान मोदींची ई-कॉमर्सबाबत मोठी घोषणा ; 8 कोटींहून अधिक महिलांना सरकारी मदत मिळणार ; लोकल फॉर व्होकल…

    विशेष प्रतिनिधी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट रोजी सांगितले की, सरकारकडून बचत गटांनी (SHG) बनवलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मची […]

    Read more

    जुनी वाहने भंगारात काढण्यासाठी आज खल, व्हेईकल स्क्रॅपिंग पॉलिसीवर गुजरातमध्ये परिषद; पंतप्रधान मोदी करणार मार्गदर्शन

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : जुनी वाहने भांगारात (व्हेईकल स्क्रॅपिंग पॉलिसीवर ) काढण्याच्या धोरणावर चर्चा करण्यासाठी गुजरातमध्ये परिषद आयोजित केली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यामध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सच्या […]

    Read more

    भारतीय महिला हॉकी संघाचा ब्रिटनकडून पराभव, पंतप्रधान मोदी म्हणाले – न्यू इंडियाच्या या संघाचा अभिमान!

    आज ऑलिम्पिक कांस्य पदकाच्या लढतीत ब्रिटनने भारतीय महिला हॉकी संघाचा 4-3 असा पराभव केला. विशेष प्रतिनिधी टोकियो : इतिहास रचणाऱ्या भारतीय महिला हॉकी संघाचे पहिले […]

    Read more

    जातीवर आधारित जनगणना: मुख्यमंत्री नितीश म्हणाले – मी पंतप्रधान मोदींना या विषयावर चर्चेसाठी वेळ मागणार

    नितीश कुमार म्हणाले की, त्यांचा पक्ष जेडीयू आणि भाजप सरकारने या मुद्द्यावर घेतलेली वेगळी भूमिका युतीवर परिणाम करणार नाही. ते म्हणाले की, बिहारमधील विधिमंडळाने दोनदा […]

    Read more

    Eid-ul-Adha : राष्ट्रपती – पंतप्रधानांनी दिल्या ईद-उल-अधाच्या शुभेच्छा, सद्भाव, प्रेम आणि त्यागाची केली कामना

    Eid-ul-Adha :  ईद-अल-अधा किंवा बकरीद हा सण आज देशभरात साजरा होत आहे. यानिमित्त राष्ट्रपती राम नाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या […]

    Read more

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजवटीमध्ये १५००० चौरस किलोमीटर वनसंपत्ती वाढली ; वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गेल्या ७ वर्षात देशात १५००० चौरस किलोमीटर वन संपत्ती वाढल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडे यांनी […]

    Read more

    मोदी – योगी भेट; सौजन्याच्या गाठीभेटींचा राजकीय सिलसिला आजही तेजीत

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्य नाथ यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ७ लोककल्याण मार्ग येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. […]

    Read more

    मोफत लसीकरणाच्या घोषणेनंतर ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींचे मानले आभार

    free vaccination : पंतप्रधान मोदींनी देशातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज देशवासीयांना संबोधन केले. यावेळी पंतप्रधानांनी दोन महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. देशातील 18 वर्षांपुढील सर्वांसाठी 21 जूनपासून मोफत […]

    Read more

    म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगी आदित्यनाथ यांना ट्विटरवरून दिल्या नाहीत शुभेच्छा

    उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा शनिवारी वाढदिवस झाला. अनेक जण त्यांना शुभेच्छा देत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र शुभेच्छांचे ट्विट केले नाही. त्यामुळे […]

    Read more

    चिनी राष्ट्राध्यक्षांचे पंतप्रधान मोदींना पत्र, कोरोना संकटात मदतीचा दिला प्रस्ताव

    Corona crisis : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी शुक्रवारी पंतप्रधान मोदींना भारतातील महामारीच्या उद्रेकावरून संवेदना जाहीर करत या दुसऱ्या लाटेशी लढण्यासाठी मदतीचा प्रस्ताव दिला आहे. […]

    Read more