• Download App
    Prime Minister Modi | The Focus India

    Prime Minister Modi

    छत्तीसगडमध्ये मोदींनी राहुल गांधींच्या ‘त्या’ विधानावरून काँग्रेसवर साधला निशाणा, म्हणाले…

    ”माझ्यासाठी सर्वात मोठी जात ही गरीब आहे…”असंही मोदींनी म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी जगदलपूर : छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच प्रचाराला वेग आला आहे. मंगळवारी बस्तरच्या […]

    Read more

    पंतप्रधान मोदींचा आज तेलंगणा दौरा, १३ हजार ५०० कोटींचे प्रकल्प भेट देणार

    रस्ते, रेल्वे, पेट्रोलियम, नैसर्गिक वायू आणि उच्च शिक्षण यांसारख्या प्रकल्पांचा आहे समावेश . विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (रविवार, 1 ऑक्टोबर) […]

    Read more

    पंतप्रधान मोदींनी ५१ हजार तरुणांना केले नियुक्ती पत्रांचे वाटप, देशभरात ४६ ठिकाणी पार पडले रोजगार मेळावे

     मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशातील तरुणांना मार्गदर्शन केले विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशातील हजारो तरुणांना सरकारी नोकऱ्यांची भेट दिली. 9व्या […]

    Read more

    व्हॉट्सअ‍ॅप चॅनलवरही पंतप्रधान मोदींचा दबदबा, एका आठवड्यात सब्सक्राइबर संख्या ५० लाखांच्या पुढे

    मोदी हे सर्वाधिक फॉलो केलेल्या भारतीय राजकारण्यांपैकी एक आहेत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोशल मीडियावरील लोकप्रियता मोजणे कठीण आहे. एक्स […]

    Read more

    पंतप्रधान मोदींचे जयपूरमधून काँग्रेसच्या गेहलोत सरकारवर जोरदार टीकास्त्र

    जे सरकार आपल्या बहिणी-मुलींना सुरक्षा देऊ शकत नाही, ते सरकार जाणार हे निश्चित आहे. असेही मोदींनी म्हटले आहे. विशेष प्रतिनिधी जयपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी […]

    Read more

    पंतप्रधान मोदींनी भारतीयांना केलं विशेष आवाहन, जाणून घ्या १ ऑक्टोबरला नेमकं काय करायचं आहे?

    दोन वर्षांपूर्वी त्यांनी असेच आवाहन केले होते आणि आजही त्यांनी असेच म्हटले आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशाचे राष्ट्रपती महात्मा गांधी यांच्या जयंती (2 […]

    Read more

    पंतप्रधान मोदींनी जन्मदिनी देशाला दिली ‘यशोभूमी कन्वेशन सेंटर’ आणि विश्वकर्मा योजनेची भेट!

    विश्वकर्मा योजनेंतर्गत ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज हमीशिवाय मिळणार असल्याची केली घोषणा. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ७३वा वाढदिवस आहे. या […]

    Read more

    कॅनडातल्या खलिस्तानवाद्यांना लगाम घाला; पंतप्रधान मोदींनी पंतप्रधान जस्टिन ट्रुडोंना सुनावले!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताच्या अध्यक्षतेखाली झालेल्या g20 परिषदेत आंतरराष्ट्रीय दहशतवादा संदर्भात भारतासह सर्व देशांनी कठोर भूमिका घेतली. त्याचवेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वसुधैव कुटुम्बकमचा […]

    Read more

    G20 शिखर परिषदेच्या उद्घाटनावेळी पंतप्रधान मोदींनी जगाला ऐकवला अडीच हजार वर्षांपूर्वीचा मंत्र, म्हणाले…

    नवी दिल्ली :  आजपासून नवी दिल्लीत दोन दिवसीय G20 शिखर परिषदेला सुरूवात झाली आहे.  यासाठी जगभरातील देशांचे प्रमुख हजर झाले आहेत.  या शिखर परिषदेचे उद्घाटन […]

    Read more

    ५० वर्षांचे काम अवघ्या सहा वर्षात पूर्ण, पंतप्रधान मोदींच्या कामाची जागतिक बँकेनेही केली प्रशंसा!

    जागतिक बँकेचा अहवाल आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीटद्वारे प्रतिक्रिया दिली आहे, जाणून घ्या काय म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारत G20 शिखर […]

    Read more

    शिक्षक दिनी पंतप्रधान मोदींचा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या शिक्षकांशी संवाद, म्हणाले…

    आज संपूर्ण शिक्षक दिन  निमित्ताने प्रत्येकजण आपापल्या शिक्षकांना  शुभेच्छा देत आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आज संपूर्ण देश शिक्षक दिन साजरा करत आहे. या […]

    Read more

    Chandrayaan-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरताच पंतप्रधान मोदींनी सर्वात अगोदर कोणाला फोन केला?

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारताने नवा इतिहास रचला आहे. चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या उतरले आहे. इस्रोने सांगितले की चांद्रयान-3 चे लँडर विक्रमने संध्याकाळी […]

    Read more

    ‘चांद्रयान-३’च्या यशस्वी लँडिंगवर पंतप्रधान मोदी म्हणाले, ”आता सूर्य आणि…”

    जोहान्सबर्ग : भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचला आहे, जिथे जगातील महासत्ता पोहोचू शकल्या नाहीत. पहिल्यांदाच एखादा देश चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ पोहोचला आहे. भारताचे चांद्रयान-3 लँडर […]

    Read more

    चांद्रयान-3च्या लँडिंग दरम्यान पंतप्रधान मोदी व्हर्चुअली ‘इस्रो’शी जुडणार!

    15 व्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी मोदी सध्या दक्षिण आफ्रिकेत आहेत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : चांद्रयान-३ च्या माध्यमातून भारत उद्या (बुधवार) इतिहास रचणार […]

    Read more

    ‘BRICS’ परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधानन मोदी दक्षिण आफ्रिकेला रवाना; निघण्यापूर्वी म्हणाले…

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: ब्रिक्स शिखर परिषद 2023: पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 ते 24 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या 15 व्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी आज, […]

    Read more

    ”२०१४ पूर्वी भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांचे युग होते, आता …” पंतप्रधान मोदींचं विधान!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली  : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सांगितले की, 2014 पूर्वी देशात “भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांचे” युग होते आणि गरिबांचे हक्क आणि त्यांचा […]

    Read more

    अटलबिहारी वाजपेयी यांची आज पुण्यतिथी, राष्ट्रपती मुर्मू, पंतप्रधान मोदींसह अनेक नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची आज 5वी पुण्यतिथी आहे. देश त्याला सलाम करत आहे. बुधवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, […]

    Read more

    Independence Day 2023 : पंतप्रधान मोदींनी देशाला दिल्या ७७ व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा, म्हणाले…

    विकसित भारताच्या संकल्पाचा पुनरुच्चार केला, काय म्हणाले ते जाणून घ्या विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली  : संपूर्ण देश आज 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. देशाच्या […]

    Read more

    Independence Day : पंतप्रधान मोदी आज लाल किल्ल्यावरून राष्ट्राला संबोधित करणार, कोट्यवधी नागरिकांचे लक्ष भाषणाकडे

    पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करण्याची आणि ध्वजारोहण करण्याची ही दहावी वेळ आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :  देश स्वातंत्र्याच्या उत्सवात मग्न आहे. […]

    Read more

    ‘हर घर तिरंगा’ अभियानावर पंतप्रधान मोदींचे ट्विट, स्वातंत्र्य दिनानिमित्त देशवासीयांना विशेष आवाहन, म्हणाले…

    ‘हर घर तिरंगा’ अभियानाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात नवी ऊर्जा भरली आहे, असंही मोदींनी म्हटले आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी […]

    Read more

    “जेव्हा तुम्ही २०२८ मध्ये अविश्वास ठराव आणाल तेव्हा…” म्हणत पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर जोरदार प्रहार!

    विरोधक जेव्हा एखाद्याचे वाईट चिंततात तेव्हा त्याचे चांगलेच होते, असेही मोदींनी म्हटले. विशेष प्रतनिधी नवी दिल्ली : विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर आणलेल्या अविश्वास ठरावावर आज […]

    Read more

    ‘’…पण ते गुळाचे शेण बनवण्यात माहीर आहेत’’ पंतप्रधान मोदींचा अंधीर रंजन चौधरींना टोला!

    ‘’कदाचित कोलकाताहून फोन आला असेल…’’ असं म्हणत काँग्रेसवर साधला निशाणा विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (१० ऑगस्ट) विरोधकांनी आणलेल्या अविश्वास […]

    Read more

    ‘’विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव आमच्यासाठी शुभ; २०२४ मध्ये प्रचंड बहुमताने पुन्हा सत्तेत येणार’’ पंतप्रधान मोदींनी बोलून दाखवला विश्वास!

    अविश्वास प्रस्तावाला उत्तर देताना विरोधकांवर जोरादार निशाणा विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर आणलेल्या अविश्वास ठरावावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जोरदार प्रत्युत्तर […]

    Read more

    ‘’चीनकडून निधी घेऊन पंतप्रधान मोदींविरोधात वातावरण तयार करण्यात आले’’

     संसदेत भाजपा खासदार निशिकांत दुबे यांचा ‘NEWS CLICK’ आणि काँग्रेसवर आरोप! विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात लोकसभेत मीडिया पोर्टल न्यूज क्लिकचा मुद्दा […]

    Read more

    पंतप्रधान मोदींच्या महत्त्वाकांक्षी योजनेत 508 पैकी महाराष्ट्रातल्या 44 रेल्वे स्थानकांचा होणार कायापालट!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : देशातील रेल्वे स्थानकांच्या आधुनिकीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या  अमृत भारत स्थानक योजनेचा शुभारंभ आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला, या योजनेत महाराष्ट्रातील […]

    Read more