Government : सरकारने 37 अत्यावश्यक औषधांच्या किमती कमी केल्या; यात पॅरासिटामॉल, शुगर व हृदयरोगाच्या औषधांचा समावेश
नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी (NPPA) ३७ आवश्यक औषधांच्या किमती १०-१५% ने कमी केल्या आहेत. यामध्ये हृदय, मधुमेह आणि संसर्गाच्या रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या पॅरासिटामॉल, एटोरवास्टॅटिन आणि अमोक्सिसिलिन सारख्या औषधांचा समावेश आहे.