• Download App
    price hike 2026 | The Focus India

    price hike 2026

    Packaging Material : कच्च्या मालाच्या महागाईने उद्योगांवर दबाव; पॅकेजिंग साहित्य 56% महाग, कंपन्यांसमोर नवे आर्थिक संकट

    इराण-मध्य पूर्व संघर्ष, वाढते कच्च्या तेलाचे दर आणि जागतिक पुरवठा साखळीतील अडथळे यांचा परिणाम आता भारतीय उद्योगांवर स्पष्टपणे दिसू लागला आहे. विशेषतः पॅकेजिंग उद्योगाला मोठा फटका बसला असून प्लास्टिक, पॉलिथिलीन, पॉलिप्रोपिलीन आणि इतर पॅकेजिंग साहित्याच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. अनेक उद्योग संघटनांच्या मते, काही पॅकेजिंग साहित्याचे दर 56% पर्यंत वाढले आहेत. यामुळे FMCG, औषधनिर्मिती, खाद्यपदार्थ, ई-कॉमर्स आणि ग्राहक वस्तू उत्पादक कंपन्यांवर मोठा आर्थिक दबाव निर्माण झाला आहे.

    Read more