अफगाणिस्तानात चालणार तालिबानी राजवट! हिंसा रोखण्यासाठी सरकारने दिला भागीदारी प्रस्तावित
हिंसा थांबवण्याच्या बदल्यात अफगाणिस्तान सरकारने तालिबानला सत्तेत वाटा देऊ केला आहे. हा प्रस्ताव अफगाणिस्तानने कतारमध्ये तालिबानसोबत झालेल्या बैठकीदरम्यान मांडला होता. Taliban rule in Afghanistan Proposed […]