I.N.D.I.A आघाडीच्या बैठकीत लोगो नाही की संयोजकही नाही; वेणुगोपालांच्या नेतृत्वातल्या समन्वय समितीत पवार आणि राऊतांचा समावेश!!
विशेष प्रतिनिधी मुंबई : “इंडिया” आघाडीच्या मुंबईतल्या ग्रँड हयात हॉटेलमधल्या तिसऱ्या बैठकीत आघाडीचा लोगो ठरला नाही. संयोजकही नेमला नाही. आघाडीच्या नेत्यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेपूर्वी सोनिया […]