Pegasus Controversy : फडणवीसांनी विरोधकांना धरले धारेवर, सांगितली यूपीए काळातली टॅपिंग, काही माध्यमांना चिनी फंडिंग अन् बदनामीचा कट
Pegasus Controversy : मंगळवारी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसर्या दिवशी विरोधी पक्षातील सदस्यांनी पेगासस सॉफ्टवेअरवरून हेरगिरी केल्याच्या आरोपावरून लोकसभेत वेलमध्ये गोंधळ घातला. यामुळे लोकसभेच्या सभापतींनी 22 […]