• Download App
    president | The Focus India

    president

    झेंडावंदन न करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गोवा प्रदेशाध्यक्षांनी भडकावले; मात्र स्थानिकांनी नौदलासोबत उत्साहाने फडकावला तिरंगा!

    विशेष प्रतिनिधी पणजी : झेंडावंदनास विरोध करण्यासाठी गोवा राष्ट्र्वादी कॉँग्रेसच्य प्रदेशाध्यक्षांनी आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्थानिक रहिवाशांनी विरोध मोडून काढत नौदलासोबत उत्साहाने झेंडावंदन […]

    Read more

    देशातील सर्वांत श्रीमंत तिरुमला तिरुपती देवस्थान मंडळाच्या अध्यक्षपदी पुन्हा सुब्बरेड्डी यांची निवड

    विशेष प्रतिनिधी तिरुमला – तिरुमला तिरुपती देवस्थान (टीटीडी) मंडळाच्या अध्यक्षपदी वाय. व्ही. सुब्बरेड्डी यांची फेरनिवड झाली. देशातील सर्वात श्रीमंत देवस्थान म्हणून तिरुपती देवस्थानची ओळख आहे. […]

    Read more

    स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदू राष्ट्र म्हणनू चूक केली नाही, राजस्थान कॉंग्रेसच्या अध्यक्षांनी सावरकरांचे गुणगान केल्याने पक्षात खळबळ

    विशेष प्रतिनिधी जयपूर :एका बाजुला कॉँग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी स्वातंत्र्यवी सावरकरांवर गलिच्छ टिका करून त्यांचा अपमान करतात. परंतु, राजस्थान काँग्रेसचे अध्यक्ष आणि शिक्षण मंत्री […]

    Read more

    RJD  प्रदेशाध्यक्ष जगदानंद म्हणाले – जीन्स घालणारे हिरो , ते राजकारण करू शकत नाहीत

    जीन्सवरील विधानानंतर जगदानंद सिंह आता त्यांच्या विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत.  जीतन राम मांझी    यांच्या पक्षाने जगदानंद यांना टोमणा मारला आहे. विशेष प्रतिनिधी पटना : […]

    Read more

    राज ठाकरे – चंद्रकांतदादा पाटील यांच्यात नुसतीच चर्चा; भाजप – मनसे युतीचा सध्या प्रस्ताव नाही; चंद्रकांतदादांचा खुलासा

    प्रतिनिधी मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज या निवासस्थानी जाऊन बहुचर्चित भेट घेतली. त्यानंतर त्यांनी […]

    Read more

    तुम्ही पदक जिंकले नाहीत, तरी करोडो भारतीयांची हृदये जिंकलीत; राष्ट्रपतींनी उंचावले महिला हॉकी टीमचे मनोधैर्य

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पिकमध्ये ब्राँझ पदकासाठी झालेल्या लढतीत भारतीय महिला हॉकी टीमला ब्रिटनच्या महिला हॉकी टीमने 4 – 3 असे पराभूत केले. भारतीय […]

    Read more

    राष्ट्रवादी युवक आघाडीच्या अध्यक्षावर बलात्काराचा आरोप केल्याने चित्रा वाघ यांच्यावर बदनामीचा गुन्हा,म्हणाल्या दिवसाला १०० गुन्हे दाखल केले तरी बोलत राहणार

    विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर बलात्काराचा आरोप करून बदनामी केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यावर बीड जिल्ह्यात […]

    Read more

    गोव्यातील निवडणुका प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालीच लढविणार, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केले स्पष्ट

    विशेष प्रतिनिधी पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली गोव्यात यशस्वी वाटचाल सुरू आहे. २0२२ ची आगामी विधानसभा निवडणूक गोव्यात भाजप सावंत यांच्या नेतृत्त्वाखालीच […]

    Read more

    मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंग यांच्या विरोधानंतरही नवज्योतसिंग सिध्दू यांची पंजाब कॉँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंजाबचे माजी मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांची अखेर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी तत्काळ प्रभावाने पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. […]

    Read more

    नवज्योत सिंग सिद्धूंकडे पंजाब कॉंग्रेसची धुरा सोपविली जाणार

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंजाब कॉंग्रेसमध्ये नाराज असलेले नेते नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावर पंजाब प्रदेश कॉंग्रेसची धुरा देण्याची येण्याची शक्यता आहे. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार […]

    Read more

    महाराष्ट्रातील आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे महिला असुरक्षित, भाजपा महिला मोर्चाच्य अध्यक्षा वनिथा श्रीनिवासन यांचा आरोप

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे राज्यातील महिला असुरक्षित बनल्या आहेत. महिलांच्या तक्रारींची तड लावण्यासाठी स्थापन केलेल्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्यांच्या नियुक्ती […]

    Read more

    केवळ बरोबर चालले म्हणून कर्नाटक कॉँग्रेसच्या अध्यक्षाने एकाच्या कानशिलात लगावली

    विशेष प्रतिनिधी बंगळुरू : केवळ आपल्यासोबत चालल्याने चिडून जाऊन कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी के शिवाकुमार यांनी शनिवारी एका व्यक्तीच्या कानशिलात लगावली. या घटनेचा व्हिडिओ सोशल […]

    Read more

    सोबत राहून पाठीत सुरा खुपसण्याचे काम, कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची अजित पवारांवर टीका

    विशेष प्रतिनिधी पुणे : पुण्याचे पालकमंत्री अजित पवार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची कामे करत नाहीत. ज्यांना समझोताच करायचा नसेल आणि सोबत राहून पाठीत सुरा खुपसायचा असेल तर […]

    Read more

    गृहमंत्री – सहकारमंत्री अमित शहांची राष्ट्रपतींशी भेट; संसदेच्या पावसाळी अधिवेशनात “धक्कादायक विधेयके” येण्याची सोशल मीडियात चर्चा

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :  केंद्रीय गृहमंत्री आणि नव्याने सहकार खात्याचे जबाबदारी दिलेले नेते अमित शहा यांनी आज दुपारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपती भवनात […]

    Read more

    अमेरिकेचे माजी अध्यक्ष ट्रंपही ट्विटर, फेसबुक आणि गुगलला भिडले; न्यायालयात केली याचिका दाखल

    विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन: ट्विटरविरोधात भारत सरकार कठोर कारवाई करण्याच्या तयारीत आहे. भारतातील न्यायालयांनीही ट्विटरला फटकारले आहे. आता अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी फेसबुक, […]

    Read more

    घराणेशाहीला विरोध करत कॉँग्रेस लिगल सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष विवेक तन्खा यांचा राजीनामा, जी-२३ गटाच्या पक्षांतर्गत निवडणुका घेण्याच्या मागणीला मिळणार बळ

    विशेष प्रतिनिधी भोपाल: घराणेशाहीला विरोध करत कॉँग्रेसचे राज्यसभेतील खासदार आणि पक्षाच्या लिगल सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष विवेक तन्खा यांनी राजीनामा दिला आहे. यातून कॉँग्रेसमधील असंतुष्ठ जी-२३ […]

    Read more

    उत्तर प्रदेशात दूध का दूध, पाणी का पाणी, १७ जिल्हा परिषदांत भाजपाचे अध्यक्ष बिनविरोध

    उत्तर प्रदेशातील जिल्हा परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा पराभव झाल्याचा कांगावा विरोधकांनी केला. मात्र, अध्यक्षपदाच्या निवडणुकांनी दूध का दूध आणि पाणी का पाणी झाले आहे. […]

    Read more

    शिक्षकांना राष्ट्रपतींपेक्षाही जास्त पगार, खुद्द राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा गौप्यस्फोट!

    देशात राष्ट्रपतींना नाही तर शिक्षकांना सर्वाधिक वेतन मिळते असा गौप्यस्फोट खुद्द राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केला आहे. ते म्हणाले, आम्हाला ५ लाख रुपये वेतन मिळतं. […]

    Read more

    पश्चिम बंगालमध्ये भाजपला तृणमुलचा आणखी एक धक्का

    विशेष प्रतिनिधी कोलकता : प. बंगालमध्ये अलीपुरद्वारचे भाजपचे जिल्हाध्यक्ष गंगा प्रसाद शर्मा यांनी तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तसेच जिल्ह्यातील अनेक नेते तृणमूलमध्येही सामील झाले. […]

    Read more

    कोरोना प्रतिबंधक लस घेतली नाही भारत किंवा अमेरिकेत जा नाही तर तुरुंगात जाण्याची तयारी ठेवा, फिलीपाईन्सच्या राष्ट्रपतींचा इशारा

    कोरोना प्रतिबंधक लस न घेणाऱ्या नागरिकांना तुरुंगात पाठवणार असल्याची धमकी फिलीपाइन्सचे राष्ट्रपती रोड्रिगो दुतेर्ते यांनी दिली आहे. आपल्या भाषणात ते म्हणाले, लोकांसमोर आता दोन पर्याय […]

    Read more

    इराणमध्ये अध्यक्षपदासाठी मतदान, कट्टर नेता निवडल्यास अमेरिकेशी संबंध बिघडणार

    विशेष प्रतिनिधी तेहरान : मुस्लीम जगतातील महत्वाचा देश मानला गेलेल्या इराणमध्ये अध्यक्षपदासाठी मतदान झाले. इराणचे सर्वोच्च धार्मीक नेते अयातुल्ला खोमेनी यांचेच तेथे वर्चस्व असल्याने निवडणुकांना […]

    Read more

    सर्वोत्कृष्ठ मुख्यमंत्री उत्तर द्या, महाराष्ट्रात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे १२ हजार मृत्यू कसे झाले? आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांचा दावा

    महाराष्ट्रात जानेवारी ते मे या दरम्यान ४९ हजार लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला. यातील किमान २५ टक्के म्हणजे १२ हजार मृत्यू ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे झाला असल्याचा दावा […]

    Read more

    इस्राईलमध्ये प्रथमच माजी अध्यक्षांचा मुलगा देशाचा नवा अध्यक्ष, हेरझॉग यांची निवड

    वृत्तसंस्था जेरुसलेम : इस्राईलचे ११ वे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ नेते आयझॅक हेरझॉग यांची निवड झाली आहे. त्यांना संसदेतील १२० पैकी ८७ सदस्यांचा पाठिंबा मिळाला. Israel […]

    Read more

    अमेरिकेचा तब्बल सहा हजार अब्ज डॉलरचा अर्थसंकल्प, धनाढ्यांवर करवाढीचे संकट

    विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी पुढील वर्षासाठी सहा हजार अब्ज डॉलर अर्थसंकल्पाचा प्रस्ताव शनिवारी मांडला. यात गरीब व मध्यमवर्गीयांच्या हिताच्या तरतुदींसह […]

    Read more

    राष्ट्रीय लोक दलाच्या अध्यक्षपदी उच्चविद्याविभूषित जयंत चौधरी यांची निवड, तिसऱ्या पिढीकडे नेतृत्व

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राष्ट्रीय लोक दलाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी माजी खासदार व चौधरी चरणसिंह यांचे नातू जयंत चौधरी यांची मंगळवारी नियुक्ती झाली. त्यांचे पिता […]

    Read more