• Download App
    president | The Focus India

    president

    काँग्रेस अध्यक्षपदाचे उमेदवार शशी थरूर यांचा त्रागा : PCCचे अध्यक्षही भेटेनात, खरगेंभोवती सर्वांचा फेर

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदाचे उमेदवार तथा खासदार शशी थरूर यांनी पक्षनेत्यांच्या दुटप्पीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ‘प्रदेश काँग्रेस समितीच्या (पीसीसी) अध्यक्षांसह सर्वच […]

    Read more

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांची मोठी घोषणा : गांजा बाळगणे आणि त्याच्या वापरासाठी तुरुंगवास होणार नाही, म्हणाले- दोषींनाही सोडू

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी गांजा ठेवण्याबाबत आणि वापरण्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी देशाला एक व्हिडिओ संदेश जारी केला आणि घोषित केले […]

    Read more

    दिग्विजय सिंहांना दिल्लीतून पाचारण : काँग्रेस अध्यक्षपदाची उमेदवारीची शक्यता बळावली

    प्रतिनिधी नवी दिल्ली : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभा सदस्य दिग्विजय सिंह काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवू शकतात. दिग्विजय सिंह सध्या राहुल गांधी यांच्यासोबत भारत […]

    Read more

    राजस्थानातील पेचप्रसंगाच्या निमित्ताने प्रश्न; अशोक गहलोत काँग्रेसचे सर्वसमावेशक अध्यक्ष बनू शकतील??

    विशेष प्रतिनिधी राजस्थान : राजस्थानात 25 सप्टेंबरच्या रात्री ते 26 सप्टेंबर सकाळपर्यंत काँग्रेसमध्ये जी राजकीय उठा पटक झाली, तिचा मुख्यमंत्री पदासंदर्भात निकाल काय लागायचा तो […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत गेहलोत-थरूर, कशी होते ही निवडणूक, काय आहे प्रक्रिया? वाचा सविस्तर…

    काँग्रेसचे दोन दिग्गज नेते पक्षाध्यक्षपदासाठी निवडणूक लढवू शकतात. एका बाजूला राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, तर दुसरीकडे पक्षाचे केरळचे खासदार शशी थरूर. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेहलोत […]

    Read more

    काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून हरियाणा काँग्रेसमध्ये घमासान : हुड्डा आणि सुरजेवाला गट आमनेसामने

    वृत्तसंस्था चंदीगड : हरियाणा काँग्रेसमध्ये काँग्रेस अध्यक्षपदावरून वाद निर्माण झाला आहे . भूपिंदरसिंग हुड्डा आणि इतर नेत्यांमधील वादाचे प्रकरण चव्हाट्यावर येत आहे. रणदीप सुरजेवाला, किरण […]

    Read more

    PM Modi Birthday: राष्ट्रपती, राहुल गांधी आणि अमित शहा यांच्यासह या बड्या नेत्यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

    प्रतिनिधी नवी दिल्ली : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचा ७२ वा वाढदिवस साजरा करत आहेत. पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाने जोरदार तयारी केली आहे. […]

    Read more

    काँग्रेसच्या 5 खासदारांचे पत्र : पक्षाध्यक्ष निवडणुकीच्या प्रक्रियेवर व्यक्त केली चिंता; मतदार यादी देण्याची मागणी

    काँग्रेसच्या 5 खासदारांनी काँग्रेस कमिटीच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे प्रमुख मधुसूदन मिस्त्री यांना पत्र लिहिले आहे. पत्रात खासदारांनी पक्षाध्यक्ष निवड प्रक्रियेबाबत चिंता व्यक्त केली आहे. निष्पक्ष […]

    Read more

    शशी थरूर काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याच्या विचारात, लवकरच घेणार निर्णय

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेसमध्ये 17 ऑक्टोबरला अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि तिरुवनंतपूरचे खासदार शशी थरूर अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवू शकतात. त्यांनी अद्याप […]

    Read more

    काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक १७ ऑक्टोबरला, गरज भासल्यास १९ ला मतमोजणी आणि निकाल

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेसच्या पूर्णवेळ अध्यक्षपदाची निवडणूक १७ ऑक्टोबरला होईल. गुलाम नबी आझाद यांच्या पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर रविवारी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत निवडणूक कार्यक्रम […]

    Read more

    Congress President Election: काँग्रेस कार्यकारिणीची आज बैठक, अध्यक्ष निवडीवर होऊ शकते चर्चा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष निवडीबाबत आज कार्यकारिणीत चर्चा होणार आहे. यासंदर्भातील कार्यकारिणीची बैठक आज दुपारी 3.30 वाजता आभासी पद्धतीने होणार आहे. पक्षाध्यक्ष निवडीची […]

    Read more

    मोदी पुन्हा ठरले जगातील सर्वात लोकप्रिय नेते ;अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन 11व्या, तर यूकेचे पंतप्रधान 20व्या क्रमांकावर घसरले

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुन्हा एकदा जगातील सर्वात लोकप्रिय नेते म्हणून निवड झाली आहे. अमेरिकन डेटा इंटेलिजन्स फर्म ‘द मॉर्निंग कन्सल्ट’च्या […]

    Read more

    अशोक गेहलोत काँग्रेस अध्यक्ष??; पण “देवकांत बरूआ” बनणार की “कासू ब्रह्मानंद रेड्डी”??

    राजस्थानचे विद्यमान मुख्यमंत्री अशोक गेहलोत सध्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत टॉपला आहेत. दस्तूरखुद्द सोनिया गांधी यांनी त्यांना काँग्रेसचे अध्यक्षपद सांभाळण्याची गळ घासल्याच्या बातम्या प्रसार माध्यमांनी दिल्या […]

    Read more

    सरन्यायाधीशांनी केला उपराष्ट्रपतींचा सन्मान : म्हणाले- पूर्वी संसदेत विधिज्ञांचे वर्चस्व होते, आता त्यांची जागा इतरांनी घेतली

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी सोमवारी सांगितले की, संसदेवर पूर्वी विधिज्ञांचे वर्चस्व होते, ज्यांनी “उत्कृष्ट संविधान आणि निर्दोष कायदे” […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : काँग्रेसला कधी मिळणार नवा अध्यक्ष, काय आहे 2024च्या निवडणुकीची तयारी? वाचा सविस्तर…

    काँग्रेस पक्षाच्या नूतन अध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया रविवारी सुरू झाली. तसेच पक्षाच्या निवडणूक प्राधिकरणाने म्हटले आहे की, ते 20 सप्टेंबरपर्यंत नवीन पक्षप्रमुख निवडण्याच्या वेळापत्रकाला चिकटून राहतील. […]

    Read more

    माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची आज पुण्यतिथी, राष्ट्रपती आणि पंतप्रधान मोदींनी वाहिली श्रद्धांजली

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची आज पुण्यतिथी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त भारतीय जनता […]

    Read more

    जगात शांततेसाठी मोदींच्या नावाचा प्रस्ताव : मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले- युद्ध रोखण्यासाठी आयोग बनवावा, यात पोप फ्रान्सिसही असावेत

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : मेक्सिकोचे अध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर यांनी जगभरातील युद्धे थांबविण्यासाठी एक आयोग तयार करण्याचा प्रस्ताव दिला आहे. जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : नेमकी कशी होते उपराष्ट्रपतींची निवडणूक, काय असते प्रक्रिया, कशी होते मतमोजणी? वाचा सविस्तर…

    18 जुलै रोजी देशात राष्ट्रपतिपदाच्या निवडणुका पार पडल्या. 21 जुलै रोजी निकाल लागून भाजपच्या द्रौपदी मुर्मू या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपतिपदी निवडून गेल्या. आज उपराष्ट्रपतिपदाची […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : 25 जुलैलाच का होतो भारताच्या राष्ट्रपतींचा शपथविधी? कधीपासून सुरू झाली ही प्रथा? वाचा सविस्तर…

    25 जुलै हा दिवस भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे. दर पाच वर्षांनी 25 जुलैला भारताला नवे राष्ट्रपती मिळतात. आज 25 जुलै रोजी भारताच्या 15व्या राष्ट्रपती द्रौपदी […]

    Read more

    Droupadi Murmu Profile : कोण आहेत द्रौपदी मुर्मू? भारताच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती, पाटबंधारे विभागात लिपिक म्हणूनही केले काम

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात इतिहास घडला आहे. देशाचे सर्वोच्च पद अर्थात राष्ट्रपतीपदी प्रथमच द्रौपदी मुर्मू यांच्या रूपाने आदिवासी महिला विराजमान […]

    Read more

    राष्ट्रपती निवडणुकीचा निकाल आज : देशाला मिळणार 15वे राष्ट्रपती, द्रौपदी मुर्मूंचा विजय निश्चित, आदिवासी गावांतही उत्सव

    प्रतिनिधी नवी दिल्ली : देशाच्या 15व्या राष्ट्रपतींची प्रतीक्षा आज संपणार आहे. आज सकाळी 11 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. आज निकाल लागेल. 18 जुलै रोजी […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : भारताच्या उपराष्ट्रपतींना किती मिळतो पगार? कोणत्या सुविधा मिळतात? वाचा सविस्तर…

    भाजपने शनिवारी पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांना उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवार म्हणून नामांकित केले. भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीनंतर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी एनडीएचे उपाध्यक्षपदाचे […]

    Read more

    महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवणार का? राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले हे उत्तर…

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात महाविकास आघाडी (MVA) मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना यांचा समावेश आहे. ही आघाडी कायम राहील का आणि भविष्यात एकत्र निवडणूक […]

    Read more

    द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती : एनडीए : पास वो आने लगे जरा जरा; विरोधी विकेट पडल्या धडा धडा!!

    ओरिसातील भाजपच्या नेत्यांनी झारखंडच्या माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांना केंद्रातील मोदी सरकारने राष्ट्रपती पदाची उमेदवारी देऊन आदिवासी समुदायातील महिला नेत्याला प्रथम राष्ट्रपती पदाची संधी मिळवून […]

    Read more

    WATCH : जगातील बड्या नेत्यांमध्ये PM मोदींच्या शोधात आले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन, भेटीचा व्हिडिओ झाला व्हायरल

    वृत्तसंस्था म्युनिक : G-7 बैठकीला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या जर्मनी दौऱ्यावर आहेत. आज सोमवारी त्यांच्या दौऱ्याचा दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. जर्मनीत […]

    Read more