आरोग्य, गृहनिर्माण सोबतच शिक्षण विभागातही पेपरफुटीची कीड, महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांना अटक
महाविकास आघाडी सरकारमधील आणखी एका विभागाचा भ्रष्टाचार उघड झाला आहे. पेपरफुटीची कीड आरोग्य आणि गृहनिर्माण याबरोबरच पवित्र मानल्या जाणाऱ्या शिक्षण विभागातही पसरली आहे. पुणे पोलिसांनी […]