• Download App
    President Shahabuddin speech | The Focus India

    President Shahabuddin speech

    Bangladesh : बांगलादेशी राष्ट्रपतींचा आरोप- युनूस यांनी त्यांना हटवण्याचा प्रयत्न केला; परदेशी दौरे रद्द केले

    बांगलादेशचे राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनी एका मुलाखतीत अंतरिम सरकारचे माजी प्रमुख मोहम्मद युनूस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ऑगस्ट 2024 मध्ये शेख हसीना सरकार कोसळल्यानंतर स्थापन झालेल्या अंतरिम सरकारने त्यांना पदावरून हटवण्याचा प्रयत्न केला होता, असे ते म्हणाले.

    Read more