Swachh Survekshan Awards 2021: इंदूर सलग पाचव्यांदा देशातील सर्वात स्वच्छ शहर, वाराणसीला मिळाला हा सन्मान
‘स्वच्छ सर्वेक्षण-2021’च्या विजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे. मध्य प्रदेशातील इंदूर शहर सलग पाचव्यांदा पहिले ठरले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज विजेत्यांना सन्मानित केले. स्वच्छ सर्वेक्षण-2021 […]