स्वाभिमानी पडते पाऊल पुढे; जी 20 चे “प्रेसिडेंट ऑफ भारत” नावाने निमंत्रण; काँग्रेसला पोटदुखी, नड्डांचा जमालगोटा!!
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : “इंडिया दॅट इज भारत” हा भारतीय राज्यघटनेच्या पहिल्याच कलमात असलेल्या उल्लेखापलीकडे भारताचे स्वाभिमानी पाऊल पडले आहे. भारतात होणाऱ्या प्रतिष्ठेच्या g20 […]