भारतीय-अमेरिकन उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी रचला इतिहास, अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपद भूषवणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या
अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस या शुक्रवारी राष्ट्राध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या पहिल्या अमेरिकन महिला ठरल्या. खरं तर, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन शुक्रवारी नियमित ‘कोलोनोस्कोपी’ तपासणीसाठी वॉल्टर रीड […]