President Draupadi Murmu : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राष्ट्राला संबोधित करणार
भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू शनिवारी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला संबोधित करतील. हे भाषण ऑल इंडिया रेडिओच्या संपूर्ण राष्ट्रीय नेटवर्कवर संध्याकाळी ७ वाजता प्रसारित केले जाईल.