President Dissanayake : श्रीलंकन संसदीय निवडणुकांमध्ये राष्ट्रपती दिसानायकेंच्या आघाडीचा विजय; 141 जागा जिंकल्या
वृत्तसंस्था कोलंबो : President Dissanayake राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके यांच्या आघाडीच्या NPPने श्रीलंकेच्या संसदीय निवडणुकीत विजय मिळवला आहे. सर्व जागांचे निकाल आले आहेत. जिल्ह्यांच्या आधारे […]