• Download App
    presidency | The Focus India

    presidency

    UNSC President : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा अध्यक्ष झाला पाकिस्तान, या दोन मुद्द्यांवर काम करणार

    पाकिस्तानला मंगळवारपासून जुलै २०२५ महिन्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे (UNSC) अध्यक्षपद मिळाले आहे. सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद जानेवारी २०२५ मध्ये सुरू झालेल्या परिषदेच्या तात्पुरत्या सदस्य म्हणून पाकिस्तानच्या दोन वर्षांच्या कार्यकाळाचा एक भाग आहे. पाकिस्तानला UNSC चा तात्पुरता सदस्य होण्यासाठी १९३ पैकी १८२ मते मिळाली. परिषदेचे अध्यक्षपद दरमहा त्याच्या १५ सदस्य देशांमध्ये वर्णक्रमानुसार फिरते आणि या क्रमाने पाकिस्तानला UNSC चे अध्यक्षपद मिळाले आहे.

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : राष्ट्रपतिपदानंतर होणार उपराष्ट्रपतींची निवडणूक, जाणून घ्या दोन्हींमध्ये काय आहे फरक, कसा होतो विजय-पराजयचा निर्णय?

    18 जुलै रोजी देशात राष्ट्रपतिपदाच्या निवडणुका होणार आहेत. 21 जुलै रोजी त्याचे निकाल लागणार असून 25 जुलै रोजी नव्या राष्ट्रपतींचा शपथविधी सोहळा होणार आहे. दरम्यान, […]

    Read more

    UPA Chairperson : यूपीए अध्यक्षपदाचा वाद उकरून विरोधी ऐक्यात खोडा घालण्याचा प्रयत्न; मल्लिकार्जुन खर्गेंचा पवारांना टोला!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रातील भाजप सरकार विरोधात सर्व विरोधी पक्षांच्या एकजुटीची गरज असताना संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात युपीए अध्यक्षपदाचा वाद उकरून काढून विरोधी ऐक्यामध्ये […]

    Read more

    UPA Chairman : शरद पवार कोल्हापूरात म्हणाले, यूपीए अध्यक्षपदात रस नाही…!!, पण करणार आहे कोण…??

    विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात यूपीएच्या अध्यक्षपदाचा आपल्याला रस नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या कोल्हापूर दौर्‍यात केले […]

    Read more

    President Mayawati?? : मायावतींना राष्ट्रपतीपदाची ऑफर??; मायावतींनीच फेटाळली शक्यता!!

    वृत्तसंस्था लखनऊ : बहुजन समाज पक्षाच्या नेत्या आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांना कोणी राष्ट्रपतीपदाची ऑफर दिली आहे…?? नवे खुद्द मायावतींनी ही शक्यता फेटाळून […]

    Read more

    शेतकऱ्यांपुढे मला राष्ट्रपती पदाचीही पर्वा नाही सत्यपाल मलिक यांचा दावा

    विशेष प्रतिनिधी शिलाॅंग : आपण उपराष्ट्रपती किंवा राष्ट्रपती होऊ शकता. त्यामुळे आपण गप्प बसावे, असा सल्ला भाजपमधील काही मित्रांनी दिला होता,असा दावा मेघालयाचे राज्यपाल सत्यपाल […]

    Read more