काँग्रेस पक्षश्रेष्ठी सिद्धूंची नाराजी दूर करण्याची शक्यता धूसर, कॅप्टन अमरिंदर यांच्या पत्नी खासदार परनीत कौर यांना पंजाब काँग्रेसचे अध्यक्षपद?
पंजाबमधील राजकीय गोंधळादरम्यान मोठी बातमी समोर आली आहे. नवज्योतसिंग सिद्धू यांच्या राजीनाम्यानंतर पंजाब काँग्रेस अध्यक्षपदासाठी खा. परनीत कौर यांचे नाव समोर येत आहे. परनीत कौर […]