14 वर्षीय मुलीची गर्भपाताची मागणी फेटाळली; गर्भधारणेचा 30वा आठवडा, आई म्हणाली- मुलीवर रेप झाला
वृत्तसंस्था तिरुवनंतपुरम : केरळ उच्च न्यायालयाने 14 वर्षांच्या मुलीला गर्भपात करण्याची परवानगी नाकारली. न्यायालयाने सांगितले की, मुलगी गरोदरपणाच्या 30व्या आठवड्यात आहे. ती सुमारे नऊ महिन्यांची […]