• Download App
    prediction market Iran Supreme Leader | The Focus India

    prediction market Iran Supreme Leader

    Khamenei : खामेनींच्या मृत्यूवर अमेरिकेत सट्टा लागला होता; 498 कोटींचा डाव; आता साइटने पेमेंट थांबवले, नियमांवरून वाद

    इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांच्याबाबत अमेरिकन प्रेडिक्शन मार्केट साइट काल्शीवर ४९८ कोटी रुपयांचा सट्टा लावण्यात आला. ही न्यूयॉर्कमधील कंपनी आहे, जिथे लोक निवडणुका, युद्धे आणि जागतिक घटनांच्या निकालांवर पैसे लावतात.

    Read more