प्रयागराज महाकुंभमेळ्यात निनादणार जनजाती संस्कृती रक्षणाचा शंखनाद; 6 ते 10 फेब्रुवारी भव्य जनजाती सत्संग!!
प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात वनवासी कल्याण आश्रमाच्या वतीने 6 ते 10 फेब्रुवारीपर्यंत भव्य जनजाती सत्संगाचे आयोजन करण्यात आले आहे.