Praveen Darekar : एकनाथ शिंदे शरद पवारांसोबत जाणार नाहीत, संजय शिरसाट यांचा दावा प्रवीण दरेकरांनी खोडला
विशेष प्रतिनिधी मुंबई : Praveen Darekar विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबत जाणार असल्याचा दावा भाजपने जोरकसपणे फेटाळून लावला आहे. […]