अमित शहा प्रवरानगर सहकार परिषदेत कोणत्या घोषणा करणार?, मोठी उत्सुकता; पवारांना निमंत्रण नसण्याचीही चर्चा!!
प्रतिनिधी शिर्डी : केंद्रीय गृहमंत्री तथा सहकारमंत्री अमित शाह आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाने शाह यांच्या या दौऱ्याला सुरुवात होईल. त्यानंतर ते प्रवरानगरमध्ये […]