कोण आहेत प्रतिमा भौमिक? त्रिपुराच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनण्याची शक्यता, डाव्यांच्या बालेकिल्ल्यात फडकवला भगवा
प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता राज्यमंत्री प्रतिमा भौमिक त्रिपुराच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होऊ शकतात. त्यांनी धानपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली आहे. […]