शरद पवार विरुद्ध अजित पवार; प्रतिभाताई (अन्)कॉमन फॅक्टर!!; प्रतिभाताईंची “एन्ट्री” आता अजितदादांचे मन वळवेल??
शरद पवार विरुद्ध अजित पवार प्रतिभाताई (अन्)कॉमन फॅक्टर हे शीर्षक वाचून कदाचित काही वेगळे वाटेल. पण जेव्हा अजित पवार आणि शरद पवार यांच्यातला संघर्ष बिंदू […]