काँग्रेस सह विरोधकांना कॉर्नर करण्यासाठी मोदींचा डाव; मीरा कुमार यांच्या पाठोपाठ माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटलांचा सुद्धा महिला आरक्षणाला पाठिंबा!!
संसदेच्या विशेष अधिवेशना नारीशक्ती वंदन अधिनियम अर्थात महिला आरक्षण मंजूर करून घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा नवा डाव टाकला.