• Download App
    Pratap Sarnaik transport union meeting April 27 | The Focus India

    Pratap Sarnaik transport union meeting April 27

    Pratap Sarnaik : मराठी सक्तीवर प्रताप सरनाईक ठाम; पण अंमलबजावणी लांबणीवर पडण्याचे संकेत

    राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोमवारी राज्यातील रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी आलीच पाहिजे या सरकारच्या भूमिकेचा पुन्हा पुनरुच्चार केला. राज्यातील रिक्षा व टॅक्सी चालकांना जुजबी मराठी आलीच पाहिजे. या प्रकरणी त्यांच्या संघटनांनी सरकारकडे 3 महिने ते 1 वर्षांपर्यंतची मुदत मागितली आहे. या प्रकरणी उद्याच्या आरटीओंच्या बैठकीत योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणालेत. सरनाईक यांच्या या भूमिकेमुळे रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्ती करण्याचा निर्णय तूर्त लांबणीवर पडण्याचे संकेत मिळत आहेत.

    Read more

    Pratap Sarnaik : ‘व्यावहारिक मराठी’वरून टक्कर; सरकार–रिक्षा-टॅक्सी संघटनांची आज निर्णायक बैठक; 2 मेपासून परवाने रद्द करण्याचा प्रस्ताव

    राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत ‘व्यवहारिक मराठी’ अनिवार्य करण्याच्या निर्णयावरून सरकार आणि रिक्षा-टॅक्सी संघटनांमध्ये तणाव शिगेला पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत आज महत्त्वाची बैठक होणार असून, यातून तोडगा निघतो का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    Read more