• Download App
    Pratap Sarnaik Transport Minister | The Focus India

    Pratap Sarnaik Transport Minister

    MSRTC : 1 ऑगस्टपासून ST प्रवासाचे नवे नियम! महिला-ज्येष्ठ नागरिकांना NCMC कार्ड सक्तीचे; नोंदणी न केल्यास सवलतींवर परिणाम

    महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील या सर्व सवलतधारक प्रवाशांना 1 ऑगस्ट 2026 पासून एसटी प्रवासासाठी NCMC (National Common Mobility Card) स्मार्ट कार्ड वापरणे बंधनकारक करण्यात येणार आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी याबाबत माहिती देत लाभार्थ्यांना तातडीने नोंदणी पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.

    Read more