Pratap Sarnaik Letter : काँग्रेस-राष्ट्रवादीमुळे शिवसेना कमकुवत, भाजपशी जुळवून घ्या; प्रताप सरनाईक यांचे उद्धव ठाकरेंना पत्र
pratap sarnaik Letter to cm uddhav thackeray : भाजपसोबतची युती तुटली असली तरी दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे एकमेकांशी चांगले संबंध आहेत. ते आणखी तुटण्याआधी परत जुळवून […]