प्रताप सरनाईकांचा पाय खोलात, निकटवर्तीय व्यावसायिकाला ईडीकडून अटक
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचा ईडीच्या तपासात पाय खोलात चालला आहे. सरनाईक यांच्या निकवर्ती व्यावसायिकाला ईडीकडून अटक करण्यात आली आहे. योगेश देशमुख असे या व्यावसायिकाचे […]