• Download App
    Prashant Waghmare | The Focus India

    Prashant Waghmare

    Prashant Waghmare : पुणे महापालिकेच्या अभियंत्याकडून 2000 कोटींचा घोटाळा! एसीबी चौकशीचा मार्ग मोकळा, तत्कालीन आयुक्तांच्याही चौकशीची मागणी

    णे महापालिकेतील बांधकाम विभागाचे निवृत्त मुख्य शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्या तब्बल 2000 कोटी रुपयांच्या कथित बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यास तत्कालीन महापालिका आयुक्तांनी नकार दिला होता. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने तत्कालीन आयुक्तांच्या नकारघंटेला फेटाळून लावले आहे. विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला लेखी उत्तर देताना सरकारने या संपूर्ण प्रकरणाची सद्य:स्थिती सभागृहात मांडली.

    Read more