Prashant Kishors : मतदानापूर्वी प्रशांत किशोर यांचा यू टर्न; दोन मतदारसंघातील उमेदवार बदलले
जाणून घ्या, नेमकं काय आहे कारण? विशेष प्रतिनिधी पाटणा : Prashant Kishors बिहारमधील चार जागांवर होणाऱ्या पोटनिवडणुकीपूर्वी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी त्यांच्या पक्षाचे दोन […]