प्रशांत भूषण बेजबाबदारपणे बरळले : कोविडने मृत्यू होत नाही; पण लस घेतल्याने मृत्यूचीच अधिक शक्यता!
लसीने नैसर्गिक प्रतिकार शक्ती संपुष्टात येत असल्याचेही तोडले अकलेचे तारे प्रतिनिधी नवी दिल्ली : सगळे जग कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी आग्रह धरत असताना सुप्रीम कोर्टातील वकील प्रशांत […]