Supreme Court : SIR वर सुनावणी- सुप्रीम कोर्टाने निर्णय राखून ठेवला; याचिकाकर्ते म्हणाले- ECI मनमानी करू शकत नाही
सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी एसआयआरला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी पूर्ण केली. आपला निर्णय राखून ठेवताना न्यायालयाने म्हटले की, भारतीय निवडणूक आयोगाने (ईसीआय) सर्व राज्यांमध्ये एसआयआर प्रक्रियेतील नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.