कुख्यात गँगस्टर प्रसाद पुजारीला चीनमधून मुंबईत आणले, 20 वर्षांपासून होता फरार
वृत्तसंस्था मुंबई : मोस्ट वाँटेड गँगस्टर प्रसाद पुजारी याला चीनमधून मुंबईत आणण्यात आले आहे. तो 20 वर्षांपासून फरार होता. इंटरपोलने त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी […]