प्रणिती शिंदे यांची बैठक कॉँग्रेसच्या नेत्यांना भोवली, नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आमदार शिरीष चौधरींसह पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
कॉँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांनी घेतलेली बैठक जळगाव जिल्ह्यातील कॉँग्रेसच्या नेत्यांना चांगलीच भोवली आहे. कोरोनाच्या नियमावलीचा भंग केल्याप्रकरणी आमदार शिरीष चौधरी, जिल्हाध्यक्ष अॅड. […]